बिग बॉस मराठीमधून नऊ लाख रुपये घेऊन घराबाहेर पडण्याचा निर्णय जान्हवी किल्लेकर हिने घेतला. शेवट च्या टप्प्यात आलेला हा ट्विस्ट, वर्षा ताई, निक्कीबरोबरचं नात या सगळ्याबद्दल जान्हवीने लोकसत्ताशी साधलेला हा exclusive संवाद