मराठी बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण हा बारामतीतील आपल्या मुळगाव असणाऱ्या मोढवे येथे दाखल होताच गावकऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी तब्बल २०० किलोचा हार आणि फुलांची उधळण करत डिजे लावून सूरजची मिरवणूक देखील काढण्यात आली.