फस्क्लास दाभाडे या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता अमेय वाघ, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, तसेच अभिनेत्री मिताली मयेकर, क्षिती जोग हे सगळेच खंडोबाच्या दर्शनाला गेले होते. यावेळी खंडोबाचं दर्शन घेऊन त्यांनी तळी भरली तसेच गोंधळातही ही टीम सहभागी झाली होती. सिद्धार्थ मितालीने घेतलेला उखाणा यामध्ये कसा हिट ठरला ते पाहा