‘एक राधा एक मीरा’ सिनेमाच्या निमित्ताने गश्मीर महाजनी आणि मृण्मयी देशपांडे यांनी लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डाला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. शेवटी त्यांचा फिटनेस मंत्रा देखील सांगितला आहे.