शिक्षण, समाज आणि राजकारणाचा अनोखा मेळ असलेला ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ हा नवाकोरा मराठी चित्रपट ११ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी मनमोकळा संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केले.