कोल्हापुर जिल्ह्यातील धरणांचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या राधानगरीतील तुळशी धरणात स्वातंत्र्य दिनानिमित्य रात्री तिरंगी विद्युत रोषणाई करून धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. हा अनोखा रंगोत्सव पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.