दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे पुणेकरांचं अराध्य दैवत. या गणपतीची प्रसन्न आणि विलोभनीय मुद्रा आपलं मन आणि लक्ष वेधून घेते. आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपण पाहुयात दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती