तांबडी जोगेश्वरी पुण्यातील दुसरा मानाचा गणपती आहे. हे पुण्याचे ग्रामदैवत आहे. तांबड्या जोगेश्वरीची मूर्ती स्वयंभू आहे असे म्हटले जाते. आधी गणपतीची स्थापना तांबडी जोगेश्वरी मंदिरात केली जायची. परंतु २००० सालापासून मंदिराच्या बाहेर मंडपात गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येते. लोकसत्ताच्या तू सुखकर्ता या गणेशोत्सव विशेष कार्यक्रमात आपण पुण्यातील प्रसिद्ध आणि मानाचं स्थान असणारा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीबद्दल जाणून घेणार आहोत…