रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱया पी.व्ही.सिंधू, दीपा कर्माकर, साक्षी मलिक आणि जीतू राय यांना क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान असलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, तर महाराष्ट्राचे खेळाडू ललिता बाबर आणि अजिंक्य रहाणे यांच्यासह एकूण १५ जणांचा अर्जुन पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.