मुंबईच्या मुकूंद गावडे या तरुणाचा देखील क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर याच्यावरील प्रेमापोटी १०० हून अधिक तासांचा विक्रमाची नोंद करण्याचा प्रयत्न करत आहे. पण तो फक्त स्वत:साठी खेळत नसून पेणंद या आदिवासी पाड्यातील विद्यार्थीनींच्या शिक्षणासाठी १०० तास सलग फलंदाजी करतोय.