D Gukesh Prize Money After Winning World Chess Championship: भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेशने ऐतिहासिक कामगिरी करत जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात युवा खेळाडू ठरण्याचा मान पटकावला आहे. गुरुवारी १४व्या आणि अंतिम सामन्यात गतविजेत्या चीनच्या डिंग लिरेनला पराभूत करून वयाच्या १८व्या वर्षी सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनला. या वर्षाच्या सुरुवातीला कँडिडेट्स टूर्नामेंट जिंकल्यानंतर गुकेश हा जागतिक विजेतेपदासाठी आव्हान देणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. गुकेशचा वर्ल्ड चॅम्पियन ठरेपर्यंतचा प्रवास ते आता चॅम्पियन गुकेशला किती बक्षिसाची रक्कम मिळाली याविषयी माहिती देणारा हा व्हिडीओ आवर्जून पाहा.