शरद पवारांखालोखाल महाराष्ट्रात चाणाक्ष राजकारणी कोण असेल तर तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. देशात ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी हा भाजपाचा चेहरा आहेत तसा राज्यात फडणवीस स्वत:ला भाजपाचा चेहरा म्हणून समोर आणण्यात यशस्वी ठरले आहेत, सांगतायत सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक राहुल गडपाले