मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून अनेक उपक्रम प्रशासनाने हाती घेतले आहेत. राज्यात प्रथमच पुण्यातील कसबा मतदारसंघात बूथ अॅपद्वारे बारकोडचा वापर करण्यात आला आहे.