जनतेने दिलेला कौल कोणत्याच पक्षाला सत्तेच्या खुर्चीपर्यंत घेऊन गेला नाही. जनतेने महायुतीला बहुमतापेक्षाही अधिक जागा दिल्या मात्र त्यानंतरही कोणतीही युती आणि कोणतीही आघाडी सत्ता स्थापन करू शकली नाही. आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. या विचित्र परिस्थितीला जबाबदार कोण? कोणत्या पक्षामुळे महाराष्ट्रावर ही परिस्थिती ओढवली… Loksatta.comने जाणून घेतल्या जनतेच्या मनातील भावना.