करोनाचं जगावर घोंघावणारं वादळ, औषध कंपन्यांचा इतिहास, चीन व अमेरिकेदरम्यानचं व्यापार युद्ध व दोन्ही देशांमधल्या अर्थ व राजकारणाते पैलू उलगडतायत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर… कोविडोस्कोप या मालिकेत बातम्यांमागे दडलेल्या घटनांना समोर आणण्याचा हा प्रयत्न आहे.