आईने ठरवलं तर ती काहीही करू शकते. या ओळ पिंपरी-चिंचवडमधल्या दिव्यांग सोनू खंदारे यांनी सत्यात उतरवून दाखवली. अमरावतीत अडकलेल्या आपल्या मुलाला परत आणण्यासाठी या माऊलीने सर्व संकटांवर मात करत तब्ब्ल १४०० किलोमीटरचा प्रवास केला आहे. या माऊलीला सलाम!

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.