मागील काही दिवसांपासून लॉकडाउनमुळे पुण्यात अडकलेल्या अफगाणिस्तानच्या काही नागरिकांसह लष्कराचे अधिकारी व विद्यार्थी अखेर रविवारी विशेष काम एअरलाइन्सच्या विमाने काबुलला रवाना झाले. अफगाणिस्तान लष्कराच्या दोन महिला अधिकाऱ्यांनाही भारतीय व अफगाणिस्तानच्या जवानांनी त्या राहत असलेल्या सोसायटीमधून घेत विमानतळावर सोडले.