ज्या मानाच्या सात पालख्या आहेत, त्या पालख्यांमधील संताच्या ज्या पादुका आहेत त्या देव भेटीसाठी पंढरपुरात निश्चित जाणार आहेत. दशमीला त्या पादुका पंढरपुरमध्ये जातील. मात्र त्या कशाप्रकारे जातील तर हे अद्याप निश्चित झालेलं नाही. यंदा पायी वारी होणार नाही, हे निश्चित झालं असून यावर सर्वांच एकमत झालं आहे.