महाराष्ट्रात पूज्य बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेलीच शिवसेना आहे का? असा प्रश्न आज आम्हाला पडतो आहे असं म्हणत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी शिवसेनेवर टीकेचे बाण चालवले आहेत. भाजपाच्या महाराष्ट्र जनसंवाद या कार्यक्रमात ते बोलत होते.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.