मान्सूननं महाराष्ट्रात पाऊल ठेवलं आहे. पुणे वेधशाळेनं ही माहिती दिली असून, पुढील पाच दिवसात (१५ जूनपर्यंत) राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केला आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.