पिंपरी-चिंचवडमध्ये मुलाने वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दत्ता उर्फ राजेश सुनील पोलकम (वय-३८) याला अटक करण्यात आली असून, सुनील मुतय्या पोलकम वय-६८ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हा खून पैशांच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे.