सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ताण आणि नैराश्य या प्रकर्षाने जाणवणाऱ्या समस्या पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे अनेक जण नैराश्य या आजाराला सामोरं जात आहेत.पण हा नेमका आजार कसा होता, त्याच्याशी सामना कसा करावा याविषयीचं मार्गदर्शन डॉ. तेजस्विनी कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर केलं आहे.