सोमवारी घडलेल्या घटनेनंतरचं भारत आणि चीन या दोन देशांमधील परिस्थिती चिघळली असं नाही. ही परिस्थिती फेब्रुवारी महिन्यापासून गंभीर आहे. पहिल्या दोन महायुद्धात जेवढी हानी झाली नाही तेवढी हानी या जैविक महायुद्धात झाली आहे, असं मत ब्रिगेडियर (नि.) हेमंत महाजन यांनी व्यक्त केलं. नक्की काय आहे चीनचा यामागील उद्देश?, चीन युद्ध करण्याच्या स्थितीत आहे का नाही?, हे आपण या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत.