सूर्यग्रहणानंतर पंढरपुरात श्री विठ्ठल आणि रुख्मिणी मातेची विधीवत पूजा करण्यात आली. तत्पूर्वी दोन्ही देवतांच्या मूर्तींना पंचामृतानं आंघोळ घालण्यात आली. त्यानंतर पारंपारिक वस्त्रे घालून त्यांची विधीवत पूजाअर्चा करण्यात आली.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.