कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत वाढती बेरोजगारी लक्षात घेता अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच -१ बीसह परदेशी वर्क व्हिसावर बंदी घातली आहे. या वर्षाच्या अखेरीस हे निर्बंध कायम राहतील. अमेरिकन सरकारच्या या निर्णयामुळे भारतीयांचे सर्वाधिक नुकसान होईल. कारण भारतीय आयटी व्यावसायिकांमध्ये H-1B व्हिसा खूप लोकप्रिय आहे. आज आपण याबद्दल बोलणार आहोत.