पुण्यातील बुधवार पेठ या परिसरामधील रेड लाईट एरियात एकही करोनाबाधित रुग्ण न आढळल्याने, पुणे मनपा समाज विकास विभागामार्फत रांगोळी काढून सर्व महिलांचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन समूह संघटक अलका गुजनाळ यांनी केले होते.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.