देशातील असंघटित लघुउद्योगांच्या विकासाकरिता वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने तयार केलेली पंतप्रधान मुद्रा योजना म्हणजेच मुद्रा बँक कर्ज योजना. भारतीय रोजगार क्षेत्रात मोठय़ा संख्येने सामावून घेतलेल्या लघुउद्योगांना या माध्यमातून आर्थिक साहाय्य पुरविणे हा यामागील उद्देश.