बहिण करोनावर मात करुन आल्यानंतर तिचं डान्स करुन जंगी स्वागत केलेल्या पुण्याच्या सलोनी सातपुतेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यासाठी सलोनीचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक झालं. मात्र घरातले ५ सदस्य करोना बाधित असताना सलोनीने एकट्याने दिवस कसे काढले, यादरम्यान शेजारच्या लोकांकडून आलेले अनुभव आणि बहिण परतल्यानंतर डान्स करत केलेलं सेलिब्रेशन याबद्दल सलोनी व्यक्त झाली आहे. ऐका काय म्हणतेय सलोनी…