रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जिओ ग्लास सेवेची घोषणा करण्यात आली. जिओ ग्लास ही थ्रीडी इंटरॅक्शन सेवा असणार असून यामध्ये संवाद साधणाऱ्या व्यक्तीची हॉलोग्राम प्रतिकृती पाहता येणार आहे. प्रमुख्याने डिजिटल शिक्षणाचे ध्येय समोर ठेऊन जिओ ग्लास लाँच करण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे.