जगभरात एक कोटीपेक्षा जास्त लोकांना बाधा झालेल्या करोना व्हायरसविरोधात भारतातील एक-दोन नव्हे, तर तब्बल सात कंपन्या लस विकसित करत आहेत. भारत बायोटेक, सिरम इन्स्टिटय़ूट, झायडस कॅडीला, पॅनाशिया बायोटेक, इंडियन इम्युनॉलॉजिकल्स, मिनवॅक्स, बायोलॉजिकल-इ या सात स्वदेशी कंपन्या करोना व्हायरसवर लस विकसित करत आहेत. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण याच सात कंपनींबद्दल जाणून घेणार आहोत.