भारतात करोना विषाणूचे प्रमाण वाढतय. करोनाचे केसेस वाढत असताना, लोकांना रोगाच्या उपचारासाठी खर्च मोजण्यासाठी कोविड विशिष्ट आरोग्य विमा पॉलिसीची आवश्यकता वाढतीये. हे लक्षात घेता, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने विक्रीसाठी कोविड-विशिष्ट आरोग्य विमा योजना सुरू करण्याचे एक सक्रिय पाऊल उचलून 2 प्रकारच्या विमा योजनांबद्दल घोषणा केली आहे. आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण याच दोन योजनांबद्दल जाणून घेणार आहोत.