पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण भरले असून, धरणाच्या सांडव्यातून सकाळी १० वाजल्यापासून २ हजार २०० क्युसेक पाण्याच्या विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पवना नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.