शिक्षण हा भारताच्या महत्त्वाच्या जडणघडणीतला विषय ठरला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर हे भारताच्या नव्या शैक्षणिक धोरणाबाबत सांगत आहेत. हे धोरण सध्या अमलबजावणीच्या पातळीवर आलं आहे. लोकांच्या मनात या धोरणाबाबत अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं प्रकाश जावडेकर यांनी दिली आहेत. शिक्षणामध्ये जी ताकद आहे ती सत्तेतही नाही असं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. शिक्षणाचं सामर्थ्य वेगळं आहे हेदेखील जावडेकर यांनी सांगितलं आहे.