ऑनलाइन विश्व आकर्षक असून मुलांना तिथे खिळवून ठेवण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. पण याच ऑनलाइन दुनियेची एक काळी बाजूदेखील आहे. ऑनलाइन विश्वात मुलांना स्टॉकिंग, कॅट फिशिंग आणि सायबर ग्रूमिंग अशा तीन प्रकारे टार्गेट केलं जातं. मुलं ऑनलाइन विश्वात एकटी असल्याने सहजपणे या जाळ्यात अडकण्याची शक्यता असते. पण मग अशा वेळी नेमकं काय करायचं हे सांगतायत समाजमाध्यमांच्या अभ्यासिका मुक्ता चैतन्य…