करोनाच्या पार्श्वभूमी अजूनही बंदिस्त नाटय़गृहांचा पडदा उघडण्यास परवानगी मिळाली नसल्याने कलाकारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. रसिकांसाठीही मनोरंजनाचा मार्ग बंद झाला आहे. ‘ड्रीम कासल एन्टरटेन्मेंट’ने ‘ऑप्टिमस व्हर्च्युअल थिएटर’ (ओव्हीटी) ही संकल्पना आणली आहे. आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण याच ओ व्ही टी बद्दल बोलणार आहोत..चला तर जाणून घेऊया की हे ओ व्ही टी नेमकं आहे तरी काय..