पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल झालेली एक तरुणी बेपत्ता झाली आहे. हे गंभीर प्रकरण असून याची चौकशी व्हावी मागणीसाठी संबंधीत तरुणीचा आई रागिणी सुरेंद्र गमरे यांनी रिपब्लिकन युवा मोर्चा या संघटनेच्या मदतीने या कोविड सेंटरबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.