‘कू’ अॅपला चिनी कंपनीने आर्थिक सहाय्य केल्याचा दावा सोशल नेटवर्किंगवर अनेकदा करण्यात आला. कूमध्ये चिनी कंपनीची गुंतवणूक आहे. हे फक्त नावाचा भारतीय अॅप आहे असे आरोप करण्यात आले. यासंदर्भात कूचे सह संस्थापक अप्रमेय राधाकृष्ण यांनी दिलेलं हे स्पष्टीकरण…