माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. देशभरात मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो. आज महाशिवरात्रीनिमित्त आपण पुण्यातील एका प्राचीन शिवमंदिराबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर पाहूयात या मंदिराचा रंजक इतिहास…