उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढण्यासाठी किंवा अशक्तपणा दूर करण्यासाठी ताक हा सर्वोत्तम पर्याय आहे. कोल्डड्रिंक किंवा अन्य शीतपेय पिण्यापेक्षा ताक, पन्ह, उसाचा रस हे अत्यंत आरोग्यदायी पर्याय उपलब्ध आहेत. या व्हिडिओमध्ये आपण ताक पिण्याच्या फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत.