विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळा झाल्याचं आरोप करत यात राज्यपालांनी हस्तक्षेप करण्याची मागणी भाजपा शिष्टमंडळाने कोश्यारी यांच्याकडे केली.