संपूर्ण देशात करोना लसीकरण सुरू आहे. आता ४५ वर्षांपुढील व्यक्तींचंही लसीकरण केलं जात आहे. सध्या कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसीचं बाजारात आल्या असून, ज्यांनी पहिला डोस घेतला त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातल्याच काही प्रश्नांची आपण या व्हिडिओ मधून उत्तरं जाणून घेणार आहोत.