मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात १५ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. यात रोजीची समस्या निर्माण झाली तरी रोटीची सोय केल्याचंही म्हटलं. पण सरकारच्या घोषणेतून सगळ्यांनाच रोटी मिळाली असं मात्र झालेलं नाही. मुंबईतला हा बुट पॉलिश व्यवसायिक त्यामुळेच गावी परतण्याचा पर्याय शोधतोय!