राज्यात संचारबंदी असतानाही कल्याण पूर्व येथील चिंचापाडा गावात हळदी समारंभात निर्बंधांचं उल्लंघन करण्यात आलं. इतकंच नाही तर यावेळी बैलदेखील नाचवण्यात आले आणि पैशांची उधळपट्टी करण्यात आली. घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.