रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या मुद्द्यावरुन रविवारी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात घमासान बघायला मिळालं. दमणच्या ब्रूक फार्मा या कंपनीकडे रेमडेसिवीरचा मोठा साठा असल्याच्या माहितीवरून मुंबई पोलिसांनी कारवाई केली. त्यावरून बरच वादंग रंगल असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारला सुनावलं आहे.