महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या करोना लसीकरण केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ मंगळवारी लस संपल्याचे फलक झळकले. लसींचे डोस संपल्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस न घेताच घरी परतावं लागलं. नक्की कुठे घडला हा प्रकार आणि हे फलक लागल्यानंतर काय काय घडलं पाहुयात…