नाशिकमध्ये महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीला गळती झाल्याने २४ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. याप्रकऱणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे. दरम्यान घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे ज्यामध्ये ऑक्सिजन गळती कशी झाली दिसत आहे.