नाशिक व विरार मधल्या घटना दुर्दैवी व धक्कादायक असून राज्य सरकारनं रूग्णांना दिलासा देण्याचं कार्य करावं. नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर राज्य सरकार टीका करत असून ते न करता राज्य सरकारनं ऑक्सिजन, रेमडेसिविर कसं उपलब्ध करून देता येईल हे बघावं असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे.