गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिविर, पुरवठा, उत्पादन, तुटवडा हे शब्द वारंवार कानावर पडत आहेत. आधी रेमडेसिविर करोना वर उपयुक्त मानलं जात होते, पण कालांतराने जागतिक आरोग्य संघटनेनं हे वृत्त फेटाळून लावल. या सगळ्यामुळे सामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. रेमडेसिविर म्हणजे काय?, त्याचा उपयोग कशासाठी केला जातो?, या आणि अशा प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत