शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल असा विश्वास व्यक्त केला असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. दिल्लीलाही ‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच चालावे लागेल सांगताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काम करत आहेत त्या पद्दतीने देशाला काम करावं लागेल असं ते म्हणाले आहेत.