पुणे शहरात आज १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी कमला नेहरू आणि राजीव गांधी रुग्णालयात लसीकरण सुरू आहे. या दोन्ही केंद्रावर नागरिकाची प्रचंड गर्दी पाहण्यास मिळत आहे.